Saturday, July 22, 2023

आता व्हाट्सअप चे प्रायव्हेट चॅट होणार एकदम लॉक फोनचा पासवर्ड मिळाला तरी चॅट राहणार लॉक-Whatsapp Chat Lock Feature

WhatsApp Lock Feature :-जगभरातील सर्वात प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने काही दिवसांपूर्वीच whatsapp Chat Lock हे फीचर लाँच केलं. या नव्या फीचरमुळे आता व्हॉट्सॲप वरील प्रायव्हेट चॅट आणखी प्रायव्हेट होणार आहेत.

व्हाट्सअँप चॅट आता करा लॉक! ज्याला पासवर्ड ठाऊक तोच वाचू शकेल जगभरातील संदेश पाठविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हाट्सअँप ने आणखी एक भन्नाट फीचर आणले आहे याद्वारे तुम्ही कोणताही ग्रुप किंवा वैयक्तिक चॅट ब्लॉक करू शकता.


👉या फिचर नंतर फक्त तुम्हीच तुमच्या चार्टस मध्ये प्रवेश करू शकाल यासाठी तुम्हाला डिवाइस पिन किंवा बायोमेट्रिक लॉक वापरावे लागेल.

Whatsapp Chat Lock Feature
Whatsapp Chat Lock Feature 

👉या फिचरमुळे वेगळा पासवर्ड ठेवता येणार. सध्या या फिचर मध्ये मोबाईल फोनची स्क्रीन लॉक करण्यासाठी जो पासवर्ड वापरला जातो तोच वापरला जात आहे मात्र यामुळे जर कोणाला मोबाईल पासवर्ड माहिती असेल तर ते तुमच्या लॉक केलेल्या चार्ट्स मध्ये प्रवेश करू शकतो येत्या काही दिवसात कंपनी युजर्सला या फिचर मध्ये स्वतःच पासवर्ड सेट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.

Whatsapp Chat Lock Feature :-


1️⃣चॅट लॉक फीचर कशी वापरायचे या फीचर्स साठी व्हाट्सअप ला लेटेस्ट व्हर्जन मध्ये अपडेट करा.

2️⃣यानंतर व्हाट्सअप ओपन करा.

3️⃣आता तुम्हाला जे चॅट लपवायचे आहेत आणि ज्याला लोक आणि हाईड करायचे आहेत त्यावर जा.

4️⃣ त्या चॅट च्या अकाउंट च्या प्रोफाइल पिक्चर वर टॅप करा.

5️⃣आता डिसाइपेरिंग मेसेजच्या खाली लिहिलेले नवीन चॅट लॉक फीचर लिहिलेले दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर चॅट लॉक होईल.

6️⃣याच प्रमाणे तुम्ही इतर चॅट'Whatsapp Chat Lock Feature' देखील लॉक व लपवू शकता.

💁‍♂️मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे या फिचर ची माहिती दिली, त्यांनी सांगितले की व्हाट्सअप मधील नवीन लॉक फिचर तुमचे चॅट अधिक सुरक्षित करेल चॅट एक पासवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये असतील यामुळे चॅटचा मजकूर दिसणार नाही.

💁‍♂️ब्लॉक केलेली चॅटस कशी उघडायची?. व्हाट्सअप ओपन करा.
👉आता ॲपच्या होम पेज मध्ये जे चॅट आहे त्याला खाली खाली स्कॉल करा.
👉यानंतर एक सिक्रेट फोल्डर दिसेल त्याला लॉकड चॅट असे नाव असेल त्यावर टॅप करा.
👉आता पासवर्ड टाका किंवा फिंगरप्रिंट करा ते केल्यानंतर चॅट मध्ये प्रवेश करू शकाल.

WhatsApp Chat Lock :- व्हॉट्सॲप हे आजच्या काळातील अतिशय महत्त्वाचे ॲप झाले असून साध्या चॅटिंगपासून ते महत्त्वाचे ऑफिस रिलटेड चॅट्सही व्हॉट्सॲप द्वारे होत असतात. त्यामुळे व्हॉट्सॲपचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आपन सारेच कायम प्रयत्न करत असतो. दरम्यान आता तुमच्या मोबाईलचा पासवर्ड एखाद्याला माहीत असेल तरी तुमचे व्हॉट्सॲपवरचे चॅट सुरक्षित राहणार आहेत. कारण व्हॉट्सॲपने एक नवीन गोपनीय फिचर आणलं आहे.

👉ज्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर असलेले मेसेज लॉक करून ठेवू शकता. या नव्या फिचरचे नाव Whatsapp Chat Lock Feature असे आहे. विशेष म्हणजे केवळ वैयक्तिकच नाही तर ग्रुप चॅट साठी सुद्धा चॅट लॉकचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे चॅट तुम्ही एखाद्या फोल्डर मध्ये जपन करून ठेऊ शकता.
                                 👇👇👇👇👇👇

💁‍♂️या नव्या फिचरमुळे तुम्हाला आलेले मेसेज इतर कुणीही वाचू शकणार नाही. व्हॉट्सॲपवर मेसेज आल्यानंतर नोटिफिकेशन द्वारे मेसेज करणाऱ्याचे नाव आणि मेसेज इतर कुणीही वाचू शकत होते. पण आता चॅट लॉक फिचर मुळे तुमचे चॅट सुरक्षित असणार आहे. हे फिचर अँड्रॉइडसह, आयओएस फोनमध्ये सुद्धा वापरू शकणार आहेत.

➡️How To Chat Lock Feature ?

1. सगळ्यात आधी व्हॉट्सॲप open करा.

2. त्यानंतर Swipe down करून Locked चॅट फोल्डर वर क्लिक करा."Whatsapp Chat Lock Feature "

3.त्यानंतर तुम्ही ज्याप्रकारे लॉक केलं आहे तसंच ओपन करा म्हणजे फिंगरप्रिंट किंवा पॅटर्न किंवा पिन लॉक टाकून चॅट ओपन करु शकता.

                         👇👇👇👇

💁‍♂️आपण ग्रुप अँड्मीन असाल तर आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये अँड करा 9673676897 आणि रोजच्या रोज मोफत आपल्या ग्रुप मध्ये नव-नवीन अपडेट्स मिळवा.

No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी योजनेचे कवच पाच लाखापर्यंत? राज्य सरकारचा मोठा निर्णय Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)

Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) नमस्कार मित्रानो आज आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना ...