Pages

Monday, August 14, 2023

आता तुमचा मोबाईल फोन हरवला तर, नो टेन्शन,केंद्र सरकार करणार परत - पहा कशी आहे केंद्र सरकारची ही योजना? How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal

How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal :-नमस्कार मित्रांनो आज आपण फोन हरवला किंवा चोरीला गेला तर घाबरण्याची गरज नाही. या साठी केंद्र सरकारने 'संचारसाथी' हे पोर्टल सुरु केलं आहे.म्हणून आता फोन हरवला किंवा चोरीला गेला तर घाबरायचं नाही.

How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal
How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal

मोबाईल हरवला तरी आता नो टेन्शन. हरवलेले मोबाईल ब्लॉक आणि ट्रेस करण्याचे तंत्रज्ञान केंद्र सरकारने आणले आहे .

मोबाईल हरवला अथवा चोरीला गेल्यास आपण बेचैन होतो अनेकदा पोलिसात तक्रार करूनही मोबाईल मिळत नाही. मात्र आता मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास चिंता करण्याची गरज नाही सरकार चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक किंवा ट्रेस करण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम सुरु करणार आहे.


How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal:-

📝 तुम्हाला माहिती असेल, अनेक जन आपला फोन हरवला तर काळजी करू लागतात आणि फोन शोधण्यासाठी पोलिसात तक्रारही करतात, पण त्याचा फारसा उपयोग होतना दिसत नाही.  

💫 त्यामुळे आता ही व्यवस्था पूर्णपणे बदलणार आहे. आता तुमचा हरवलेला मोबाईल किंवा चोरीला गेलेला फोन केंद्र सरकार शोधणार आहे, 


🗣️ केंद्र सरकारने त्यासाठी 'sancharsaathi' नावाचे नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या मदतीने तुमचा हरवलेला फोन सहज शोधात येणार आहे असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिनानिमित्त सरकार मोबाईल ब्लॉकिंग आणि ट्रेकिंग सिस्टीम सुरू केली आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी अनधिकृतपणे संचारसाठी 'How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal' या पोर्टल (सीईआयआर ) लॉन्च करन्यात आले आहे. याद्वारे लोक चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन ब्लॉक किंवा ट्रॅक करू शकतील.

सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलीमॅटिक्स  (सी डॉट) सध्या दिल्ली महाराष्ट्र कर्नाटक आणि इशान्य प्रदेशातील काही दूरसंचार कार्यालयामध्ये या प्रणालीचा एक पायलट प्रकल्प चालवत आहेत. जो आता संपूर्ण भारतभर लागू करणार आहे.

नेमका कुणाला फायदा.
सी-डॉट चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष राजकुमार उपाध्ये यांनी सांगितले की मोबाईल ब्लॉकिंग आणि ट्रेकिंग सिस्टीम भारतभर सुरू करण्यासाठी सज्ज करण्यात आली आहे. ही प्रणाली लोकांना त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक आणि ट्रॅक करण्यासाठी सक्षम करेल.

तस्करीला आळा बसेल :- सी-डॉट चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष राजकुमार उपाध्ये यांनी सांगितले की सिस्टीम मध्ये एक अंगभूत यंत्रणा आहे जी मोबाईलच्या तस्करीला हे आळा घालेल.

➡️संचार साथी मध्ये सध्या तीन प्रणालीचे उदघाटन नुकतेच करण्यात आले आहे.

1) पहिली प्रणाली CEIR म्हणजे Centralised Equipment Identity Register यावरून आपण आपल्या हरवलेला फोनची सर्व माहिती आपणास भरावी किंवा द्यावी लागेल त्यानंतर या पोर्टलच्या मदतीने मोबाईल कंपनी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीला आणि पोलीस यंत्रणेला  ट्रॅकिंग प्रणाली यांच्या साह्याने मोबाइल शोधला जाणार आहेत.

2) दुसरी प्रणाली म्हणजे know your Mobile यामध्ये जर तुम्ही जुना मोबाइल खरेदी करण्यासाठी ही प्रणाली आपली मदत करणार आहे . जुनी मोबाइल IMEI(आयमइआय )नंबर बदलला आहे का किंवा आपण जो जुना मोबाइल खरेदी करतो तो यापूर्वी चुकीच्या कामासाठी वापरला गेला आहे का ही माहिती आपणस या पोर्टलच्या मदतीने उपलब्ध होणार आहे . 

    
3) तिसरी प्रणाली म्हणजे ASTR ही एक AI पाया असलेली एक सेवा आहे. या प्रणालीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर किती फोन आहे याची माहिती मिळू शकते . यामध्ये ओळखपत्र मध्ये काही छेडछाड करून काही बदल करून मोबाईल फोन घेतले आहेत का हे समजू शकणार आहे . आपल्या नावावर कोणी-कोणी फोन घेतले असतील ही माहिती आपणास इथे मिळू शकणार आहे .

या पोर्टलमध्ये ट्रॅकिंग प्रणाली ही पूर्णपणे सेंट्रल लेव्हल काम करणार आहे. यामूळे नक्कीच मदत होणार आहे.

How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal:दूरसंचार ऑपरेटर आणि सीईआर सिस्टीमला डिव्हाइसचा IMEI (आय एम ई आय )नंबर आणि त्याच्याशी संबंधित मोबाईल नंबरची माहिती असेल काही राज्यांमध्ये याचा उपयोग हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी ही माहिती वापरली जाईल.आतापर्यंत  4.700 लाख आतापर्यंत हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल या पोर्टलवर ब्लॉक करण्यात आले आहेत.


आतापर्यंत 2.40लाख मोबाईल ट्रॅक करण्यात आले. आतापर्यंत आठ हजार फोनही या पोर्टलवर जप्त करण्यात आली आहेत.

आतापर्यंत 2500+ हरवलेले मोबाईल परत मिळून मालकाच्या ताब्यात देण्यात कर्नाटक पोलिसांना या पोर्टलची मदत झाली आहे .


IMEI नंबर बदलला तरही. दूरसंचार नेटवर्क क्लोन केलेल्या मोबाईल फोनचा वापर शोधण्यासाठी सी डॉट नेट नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत सध्या गुन्हेगार मोबाईल चोरल्यानंतर मोबाईलचा (आयएमइआय) क्रमांक बदलतात त्यामुळे मोबाईल ट्रॅक किंवा ब्लॉक करता येत नाही.  How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal
असे राजकुमार उपाध्ये यांनी सांगितले की हे पोर्टल IMEI (आय एम ई आय )नंबर बदलल्यानंतरही डिवाइस ट्रॅक व ब्लॉक करण्यास सक्षम असेल.

* काय बंधनकारक असेल.
सरकारने भारतात मोबाईल उपकरणाची विक्री करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख 15 अंकी क्रमांक उघड करणे बंधनकारक आहे.

नेटवर्कमध्ये त्यांच्या नेटवर्कमध्ये अनधिकृत मोबाईल फोन प्रवेश शोधण्यासाठी मंजूर IMEI (आय एम ई आय )क्रमांकाची सूची असेल

How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal:-

*फोन ब्लॉक आणि ट्रॅक करण्यासाठी ह्या स्टेप फोल्लो करा?
1️⃣फोन ला शोधण्यासाठी तुम्हाला संचार साथी पोर्टलवर जावे लागेल.

2️⃣तुमच्या फोनवर "ब्लॉक / लॉस्ट मोबाइल" या ऑप्शनवर क्लिक करा.

3️⃣नंतर तुम्हांला फोन च्या संबंधित माहिती माहिती दयावी लागेल  जसे कि मॉडेल नंबर, कंपनीचे नाव , IMEI नंबर इ.

4️⃣पुढील स्टेपमध्ये चोरी झालेले स्थान आणि तारीख, पोलिस एफआयआर नंबर, आणि एफआयआर कॉपी अपलोड करावी लागेल 

5️⃣पुन्हा तुम्‍ही वैयक्तिक माहिती दयावी लागेल, आधार कार्ड, वोटिंग कार्ड,आईडी नंबर, नाव, ईमेल आईडी आणि हरवलेला मोबाइल नंबर दयावा लागेल

6️⃣सर्व माहिती द्या. त्यानंतर CEIR तुमचा फोन नंबर सिस्टिम मध्ये टाकेल. नंतर आपल्या फोन मध्ये जर कोणी दुसरे सिम कार्ड वापरात असेल तर सुद्धा त्या सिस्टिम मध्ये लोकेशन ट्रेस होईल.

येथे आपण आपला मोबाईल ह्या पोर्टल च्या मद्दतीने सहज पद्धतीने मिळवू शकतो "How To Find A Lost Phone With The Help Of Sancharsaathi Portal" आणि ह्या होणाऱ्या नुकसानी तुन वाचवू शकतो.

ह्या पोर्टल ला भेट देण्यासाठी खालील लिंक क्लिक करा👇👇👇👇👇


ह्या वरील स्टेप ला फोल्लो करा आणि आपला चोरीला गेलेला फोन आपण सहज मिळवू सकता.

1 comment:

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.