Recruitment Of Airport Authority Of India:-
✈️भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये विविध पदांची ३४२ जागांसाठी भरती करण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
![]() |
| Recruitment Of Airport Authority Of India |
तरी इच्छिक उमेदवारांनी दिनांक 04 सप्टेंबर 2023पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.जाहिरातीतून अधिक तपशील जाणून घ्यावा?
✅ पद व रिक्तसंख्या :-👇
| पद क्रं | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1) | जुनियर अससिस्टंट (ऑफिस ) | 09 |
| 2) | सिनिअर अससिस्टंट (अकाउंट्स) | 09 |
| 3) | जुनिअर एक्साकॅटिव्ह (कॉमन कॅडर ) | 237 |
| 4) | जुनिअर एक्साकॅटिव्ह (फायनान्स ) | 66 |
| 5) | जुनिअर एक्साकॅटिव्ह (फायर सर्विस ) | 03 |
| 6) | जुनिअर एक्साकॅटिव्ह ( लॉ ) | 18 |
| एकूण ➡️ | 342 |
✅ वयाची अट :- 18 ते 40 वर्षे (SC/ST 05वर्षे सुट :OBC 03 वर्षे सुट )
👉(प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहणे)
👉1) पद क्रं 1 आणि 2 - 30 वर्ष्यापर्यंत
👉2) पद क्रं 3 आणि 6 - 27 वर्ष्यापर्यंत
✅ शैक्षणिक पात्रता:- 👇
1) पद क्र. 1 – पदवीधर (any gradution degree )
2) पद क्र. 2 – B.Com व इतर
3) पद क्र. 3 – पदवीधर
4) पद क्र. 4 – B.Com व इतर
5) पद क्र. 5 – (B.E./ B.Tech ) (फायर / मेकॅनिकल / ऑटोमोबाईल)
6) पद क्र. 6 – विधी पदवी (LLB)
✅ 💵वेतनश्रेणी:- 31,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये
✅ 💰फी:- खुला – 600/- रुपये
💰राखीव – 500/- रुपये
✅ अर्ज करण्याची पद्धत:-ऑनलाईन
✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 04 सप्टेंबर 2023
👉ऑनलाईन अर्ज :- https://www.aai.aero/en/careers/recruitment
✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात बघा :- 👇

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.