Wednesday, September 6, 2023

नारळ झाडाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत!अधिक जाणून घ्या What Are The Health Benefits Of Coconut Tree

What Are The Health Benefits Of Coconut Tree:-नमस्कार मित्रांनो आज आपण नारळ या झाडाविषयी जाणून घेणार आहोत.नारळ ह्या झाडाचा आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्तव आहे.

नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग येतो वापरात म्हणूनच आहे नारळाला महत्त्व नारळ हे असे एकमेव फळ आहे की ज्यांच्या प्रत्येक भागाचा वापर  होतो. शिवाय धार्मिक, आरोग्य, सांस्कृतिक, खाद्य परंपरा तसेच व्यावसायिक दृष्ट्या नारळाला प्रचंड महत्त्व आहे.

What Are The Health Benefits Of Coconut Tree
What Are The Health Benefits Of Coconut Tree

नारळ पिकाबाबत जनजागृती करण्यासाठी एशियन अँड पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी कडून  (एपीसीसी ) 2009 पासून 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो त्यानिमित्त नारळाचे अर्थकारण आणि महत्वाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

What Are The Health Benefits Of Coconut Tree:- नारळ भारतात नारळास माड तसेच श्रीफळ असे म्हणतात. नारळ हे विषुववृत्तीय, उष्ण कटिबंधीय प्रदेशात मुख्यत्वे समुद्र किनारे व लगतच्या भागात आढळतात.


नारळ हे बागायती फळझाड असून त्यात पाण्याची सोय असेल तर उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीतही हे पीक येऊ शकतो.

 💁‍♂️नारळ पूजेसह आरोग्यासाठी ही महत्त्वाचे.
1) प्रत्येक धार्मिक पूजा विधी मध्ये नारळाचा वापर केला जातो.

2) नारळ पाणी हे इलेक्ट्रॉलाइट्स चे उत्तम स्त्रोत आहेत त्यामुळे शरीरात पाणी संतुलित प्रमाणात राहते ओल्या नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक मूल्य असतात

3) खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापर होतो तसेच नारळ तेलाचेही दररोज वापर केला जातो नारळाच्या काथ्यापासून दोरी, पायपुसनी, चटई,आदी विविध वस्तू तयार केल्या जातात.


4)खोबऱ्यामधून आपल्याला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, मॅग्नेशिअम, प्रोटीन, अमीनो अँसिड, फायबर, कार्बोहायड्रेट्स यांसारखी पोषक तत्व मुबलक मोठ्या प्रमाणावर मिळतात.

5) खोबरे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोग्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

6) खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे मेंदूला अधिक चालना मिळते. आणि मेंदू तीक्ष्ण बनतो.

7) शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि आपले शरीर हायड्रेट राहते.

8)नारळामध्ये असलेल्या फायबर मुळे बद्धकोष्ठासारख्या आजारांचा नायनाट होतो.

9) नारळाचे पाणी पिल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच थकवा नाहीसा होण्यास मदत होते.

10) नियमित खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

11) नारळ कोलेस्ट्रॉलचा साठा मानलं जातो. त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयिकाराच्या आजारापासून बचाव होण्यास मदत नारळ हे उपयुक्त मानल्या जाते.

12)यामध्ये फॅटी अँसिड असल्यामुळे पचनक्रिया मजबूत आणि सुरळीत राहते.

13) नारळामध्ये अँटी - कॅन्सर आणि अँटी - बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात. त्यामुळे मोठ्या - मोठया आजारांपसून आपला बचाव होण्यास मदत होते.

14) तसेच जर का आपणास ॲसिडीटी चा त्रास असेल तर तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशिर ठरते.

त्यामुळे दैनंदिन जीवनात कमीत कमी 2 चमचे तरी नारळाच्या तेलाचा वापर करा किंवा दिवसातून एकदा तरी खोबऱ्याचा तुकडा खावा यामुळे आपली 'What Are The Health Benefits Of Coconut Tree' रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आणि त्या शिवाय आपल्या शरीरास अनेक फायदे होतात.

What Are The Health Benefits Of Coconut Tree:-

*देश्यातील काही प्रमुख उत्पादक राज्य👇
अनु. क्रं राज्य क्षेत्रफळ उत्पादन
1) कर्नाटक 604.10 4088.00
2) तामिळनाडू 446.47 2507.47
3) केरळ 767.80 3307.78
4) आंध्रप्रदेश 109.08 1125.94
5) पं. बंगाल 32.36 280.07
6) ओडिसा 52.74 273.33
7) गुजरात 25.60 146.64
8) महाराष्ट्र 30.32 145.40
9) आसाम 21.03 107.94
10) बिहार 12.16 54.06
11) अन्य राज्ये 57.96 246.48
💁‍♂️ एकूण 2159.62 13283.11
➡️ ➡️ (क्षेत्रफळ,हजार हेक्टरमध्ये ) (उत्पादन. हजार, टनामध्ये )


नारळ झाडाच्या काही रंजक गोष्टी जाणून घ्या :-
1) नारळाच्या झाडाची सरासरी उंची 98 फूट असते 60 ते 80 फुटाच्या झाडांना बुटके समजले जाते.

2) जगातील सर्वात उंच नारळाचे झाड 186 फूट उंच आहे.

3) जगात इंडोनेशिया फिलीपिन्स भारतात नारळाचे सर्वाधिक उत्पादन होते.

4) एका झाडापासून दरवर्षी सरासरी 180 नारळ मिळतात.

5) दरवर्षी जगात नारळ डोक्यावर पडून 150 लोकांचा मृत्यू होतो.What Are The Health Benefits Of Coconut Tree

*देशातील नारळाचे उत्पादन
उत्पादन हजार टन्नामध्ये
(स्रोत :-केंद्रीय कृषी मंत्रालय)
1991-92—10,080
2004-05—8,829
2009-10—15,730
2014-15—14,067
2019-20—14,006
2021-22—13,283

What Are The Health Benefits Of Coconut Tree

💁‍♂️नारळाची मलई आरोग्यासाठी चांगली आहे का:-
नारळाची मलाई जीवनसत्त्वे, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, तांबे आणि मॅंगनीजसह पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. तांबे हाडांच्या विकासात आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतात, तर मॅंगनीज एंझाइम क्रियाकलाप आणि चरबी चयापचय वाढवते.

नारळाचा उपयोग काय:-
नारळ पाम हे निसर्गातील सर्वात मौल्यवान आणि सुंदर वनस्पतींपैकी एक मानले जाते. नारळ उत्पादने, जसे की तेल, फायबर आणि अगदी कोळसा, आज साबण, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ आणि औषधे यासारख्या ग्राहक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. नारळ पाम हे "What Are The Health Benefits Of Coconut Tree" जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेल्या खजुरांपैकी एक आहे.

नारळ हे सामान्यतः निरोगी चरबीचे स्रोत मानले जाते . मांसामध्ये प्रथिने आणि फायबर तसेच काही आवश्यक खनिजे असतात जसे: लोह. मॅंगनीज

तुम्ही नारळ तेल खाऊ शकता का
तोंडी घेतल्यावर: नारळ तेल सामान्यतः पदार्थांमध्ये वापरले जाते. पण खोबरेल तेलामध्ये एक प्रकारची चरबी (सॅच्युरेटेड फॅट) असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. सर्व सॅच्युरेटेड फॅट्स प्रमाणे, ते माफक व कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. नारळ तेल अल्पकालीन औषध म्हणून वापरल्यास ते शक्यतो सुरक्षित असते .

No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी योजनेचे कवच पाच लाखापर्यंत? राज्य सरकारचा मोठा निर्णय Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)

Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) नमस्कार मित्रानो आज आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना ...