Pages

Sunday, September 24, 2023

निवडणूक आयोगाकडून 2023 ची संपूर्ण मतदार यादी जाहीर – पहा संपूर्ण मतदार यादी Election Commission Announces Complete Electoral Roll 2023

Election Commission Announces Complete Electoral Roll 2023:- केंद्र सरकारने 2023 या वर्षासाठी नवीन मतदार यादी जाहीर केली आहे. दरवर्षी प्रमाणे मतदार यादीतील संबंधित अधिकारी नवीन मतदार यादी जाहीर करत असतात.

Election Commission Announces Complete Electoral Roll 2023
Election Commission Announces Complete Electoral Roll 2023

कारण 18 वर्षे पूर्ण केलेल्या भारतातील सर्व नागरिकांचा दरवर्षी नवीन मतदार यादीत समावेश केला जातो. ज्या नागरिकांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे ते सर्व नागरिक केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मतदार यादीतून त्यांचे नवे व जुने ‘मतदार ओळखपत्र’ डाउनलोड करू शकतात.

तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत नाही ते नवीन मतदान ओळखपत्रासाठी अर्ज देखील करू शकतात.

Election Commission Announces Complete Electoral Roll 2023:-केंद्र सरकार हे प्रत्येक वर्षी नवीन मतदार यादी जाहीर करत असते. त्यामुळे जे आपल्या गावातील नवीन मतदार आहेत त्याचे नावे आपल्या मतदार यादी समाविष्ट झाली किंवा नाही यांची माहिती आपण येथे आपण घेऊ शकता.


जर कुणाला नवीन मतदार यादी मध्ये आपली नावे समाविष्ट करायची असतील त्यानी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आपली नावे मतदार 'Election Commission Announces Complete Electoral Roll 2023 ' यादी मध्ये समाविष्ट करता येतात.

नवीन मतदार यादी आपले नाव ऑनलाईन पद्धतीने समाविष्ट करायची असल्यास आपण https://www.nvsp.in/ या वेबसाईट ला भेट देऊ शकता.आणि आपले नाव समाविष्ट करू शकता.


Election Commission Announces Complete Electoral Roll 2023:- भारतीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी नवीन मतदार यादी जाहीर केली जाते जेणेकरून नवीन मतदार आपल्या मतदान हक्कापासून वंचित राहू नये.

नवीन मतदार हा वयाचे 18 वर्षे पूर्ण केलेला असावा. तरचा त्यांना मतदार यादी मध्ये नाव टाकता येते.आणि आपल्या मतदानाचा अधिकार बजवता येतो.

आपले नवीन ओळखपत्र आपल्याला मिळविण्यासाठी आपण आपल्या गावातील BLO याच्याशी संपर्क करू शकता. आणि मतदार Election Commission Announces Complete Electoral Roll 2023ओळखपत्र मिळवू शकता.

Election Commission Of India :-जर आपल्याला आपल्या गावाची संपूर्ण मतदार यादी पाहायची असेल तर आपण येथे पाहू शकता.


मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी
👇👇

येथे आपण, आपल्या गावची मतदार यादी डाउनलोड करून घेऊ शकता.आणि आपली नवीन कोणाची नावे समाविष्ट झाली कि नाही हे पाहू शकता.

यादी डाउनलोड करत असताना, पुढे दिलेली संपूर्ण माहिती भरा. आणि आपल्या गावाची यादी "Election Commission Announces Complete Electoral Roll 2023"आपण आपल्या मोबाईल वर पाहू शकता 

No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.