Pages

Monday, July 31, 2023

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL)कंपनीमध्ये 450 पदांची भरती, जाणून घ्या तपशील New India Assurance company Limited Recruitment-2023

New India Assurance company Limited Recruitment-2023

नोकरीची सुवर्णसंधी! NIACLमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर


New India Assurance company Limited Recruitment-2023
New India Assurance company Limited Recruitment-2023


💁‍♂️ विभागाचे नाव :-न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL)


📄 पदाचे नाव :- पत्रकार, विशेषतज्ञ यांसारखी विविध पदे 


📚 शैक्षणिक पात्रता :-पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पाहावी)


🔢 एकूण पदे :-450


👉 वयोमर्यादा :-21 ते 30 वर्षे


➡️आता व्हाट्सअप चे प्रायव्हेट चॅट होणार एकदम लॉक फोनचा पासवर्ड मिळाला तरी चॅट राहणार लॉक


🤑 परीक्षा शुल्क :- SC/ST/PWBD उमेदवारांसाठी 100/- रुपये इ.

तर खुल्या प्रवर्गाच्या सर्व उमेदवारांसाठी 850/-


📆 अर्ज करण्याची तारीख :- 01 ऑगस्ट 2023


हेही वाचा :- राज्यात होणार 4 हजार 625 जागांची तलाठी भरती जाहिरात प्रकाशित ऑनलाईन अर्ज येथे करा?


📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख :-19 ऑगस्ट 2023


 🌐 अधिकृत वेबसाइट : अधिक माहितीसाठी http://www.newindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी.





No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.