Pages

Tuesday, August 1, 2023

भारतीय कापूस महामंडळात 93 पदाची मोठी पदभरती ! ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज Cotton Corporation Of India Recruitment -2023

Cotton Corporation Of India Recruitment -2023
विभागाचे नाव : भारतीय कापूस महामंडळ

Cotton Corporation Of India Recruitment -2023
Cotton Corporation Of India Recruitment -2023

पदाचे नाव : -कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी,
 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा),
 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Mktg)


एकूण पदसंख्या : 93



विभागानुसार पदसंख्या व शैक्षणिक पात्रता :


कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी : 81


शैक्षणिक पात्रता : बीएससी एग्रीकल्चर ➡️B. sc (Agri )




व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा) : 06


शैक्षणिक पात्रता : सीए(CA), सीएमए (CMA), एमबीए(MBA), फायनान्स (Finance ), एमएमएस (MMS), एसकॉम(S.com), वाणिज्य शाखेतील पदवी

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Mktg) : 06

शैक्षणिक पात्रता : एमबीए एग्री बिझनेस मॅनेजमेंट(MBA), एग्रीकल्चर.

अर्ज करण्याची तारीख : 24 जुलै 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2023

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष


अर्ज शुल्क :खुला व इतर प्रवर्गासाठी शुल्क : 1500 रुपये.

एससी, एसटी,(SC, ST) दिव्यांग : 500 रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी cotcorp.org.in या वेबसाईटला भेट द्या.


No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.