Pages

Wednesday, August 2, 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती! Staff Selection Commission, Recruitment

Stuaff Selection Commission Recruitment-2023
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती!

Staff Selection Commission, Recruitment
Staff Selection Commission, Recruitment


शिक्षण  :- कोणत्याही शाखेतील पदवीधर असने आवश्यक 


माहिती  : – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध
पदांसाठी 1876 जागांची भरती.असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण – 1876 जागा


नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पदाचे नाव व पद संख्या

पद क्रं पदाचे नाव पद संख्या
1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी )पुरुष 109
2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी )महिला 53
3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1714
Total 1876

वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2023 रोजी अर्जदाराचे वय, 20 ते 25 वर्षे पूर्ण असावे ( SC/ST – 05 वर्षे , तर OBC – 03 वर्षे सूट मिळणार )


अर्जासाठी फी – General  (अराखीव ) /OBC: ₹100/- [ SC/ST/Ex समजलं (माझी सैनिक ) /महिला: फी नसणार ]


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )


परीक्षा (CBT) – ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://ssc.nic.in/ या वेबसाईटला भेट द्या.



No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.