Stuaff Selection Commission Recruitment-2023
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती!
![]() |
| Staff Selection Commission, Recruitment |
शिक्षण :- कोणत्याही शाखेतील पदवीधर असने आवश्यक
माहिती : – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध
पदांसाठी 1876 जागांची भरती.असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण – 1876 जागा
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पदाचे नाव व पद संख्या
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी )पुरुष | 109 |
| 2 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी )महिला | 53 |
| 3 | CAPF मधील उपनिरीक्षक (GD) | 1714 |
| Total | 1876 |
वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2023 रोजी अर्जदाराचे वय, 20 ते 25 वर्षे पूर्ण असावे ( SC/ST – 05 वर्षे , तर OBC – 03 वर्षे सूट मिळणार )
अर्जासाठी फी – General (अराखीव ) /OBC: ₹100/- [ SC/ST/Ex समजलं (माझी सैनिक ) /महिला: फी नसणार ]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
परीक्षा (CBT) – ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://ssc.nic.in/ या वेबसाईटला भेट द्या.

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.