Cotton Corporation Of India Recruitment -2023
विभागाचे नाव : भारतीय कापूस महामंडळ
![]() |
| Cotton Corporation Of India Recruitment -2023 |
पदाचे नाव : -कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी,
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा),
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Mktg)
एकूण पदसंख्या : 93
विभागानुसार पदसंख्या व शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी : 81
शैक्षणिक पात्रता : बीएससी एग्रीकल्चर ➡️B. sc (Agri )
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा) : 06
शैक्षणिक पात्रता : सीए(CA), सीएमए (CMA), एमबीए(MBA), फायनान्स (Finance ), एमएमएस (MMS), एसकॉम(S.com), वाणिज्य शाखेतील पदवी
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Mktg) : 06
शैक्षणिक पात्रता : एमबीए एग्री बिझनेस मॅनेजमेंट(MBA), एग्रीकल्चर.
अर्ज करण्याची तारीख : 24 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2023
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
हेही वाचा :-मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल - पहा कसे आहेत नवे बदल.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा?
अर्ज शुल्क :खुला व इतर प्रवर्गासाठी शुल्क : 1500 रुपये.
एससी, एसटी,(SC, ST) दिव्यांग : 500 रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी cotcorp.org.in या वेबसाईटला भेट द्या.

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.