Pages

Friday, August 4, 2023

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन मेगाभरती IBPS PO Recruitment-2023

🛄IBPS PO Recruitment-2023:- बँकेत नोकरीची सुवर्णसंधी : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन मेगाभरती; जाणून घ्या सविस्तर..!

IBPS PO Recruitment-2023
IBPS PO Recruitment-2023

IBPS मार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.
पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत .
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. IBPS PO Recruitment 2023

👥 एकूण रिक्त जागा : 3049

👨🏻‍💼 पदाचे नाव:-प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

🏦 या  खालील बँकांमध्ये होणार मेगा भरती:👇👇
IBPS मार्फत होणारी भरती एकूण जागा :-3049
बँक ऑफ बडोदा NR (निरंक )
बँक ऑफ इंडिया 224
बँक ऑफ महाराष्ट्र NR (निरंक )
कॅनरा बँक 500
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 2000
इंडियन बँक NR (निरंक )
इंडियन ओव्हरसिज बँक NR(निरंक )
पंजाब नॅशनल बँक 200
पंजाब आणि सिंध बँक 125
UCO बँक NR (निरंक )
युनियन बँक ऑफ इंडिया NR (निरंक




📚 शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा  (उदा. B.sc, B.com, B.A,B.Tech. etc).


👤 *वयाची अट:* 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🫰🏻 *अर्ज फी :* जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

3️⃣  उमेदवार निवडीची प्रक्रिया:-
निवड प्रक्रियेत 3 टप्पे असतील जे खाली दिले आहेत.

➢ प्रिलिम्स (पूर्व परीक्षा )

➢ मुख्य     (मुख्य परीक्षा )

➢ मुलाखत (मुलाखत )

👉 परीक्षा:-

➢ पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
➢ मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023


📍 नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
🖨️ अर्ज करण्याची पद्धत :(ऑनलाईन)

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 21 ऑगस्ट 2023
🌐 अधिकृत संकेतस्थळ : ibps.in


🖨️ ऑनलाइन अर्ज करा :-



📃 अधिकृत अधिसूचना pdf येथे पाहा 👇👇

No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.