शासनाने हे पोर्टल चालू करण्याचं उद्देश म्हणजे फक्त ग्रामपंचायततील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी व ग्रामपंचायत मधील व्यावहार पारदर्शक व्हावा यासाठी'Maha E-Gram Portal' या पोर्टल ची निर्मित्ती करण्यात येत आहे.
![]() |
| Maha E-Gram Portal |
या पोर्टल मुळे गावातील लोकांना आता आपली घरपट्टी व नळपट्टी घरबसल्या भरता येणार आहे तसेच अनेक टॅक्स हे ऑनलाईन भरता येणार आहेत.
Maha E-Gram Portal:-गाव पातळीवर ग्रामपंचायतचा टॅक्स ऑनलाईन भरण्यासंदर्भात शासनाने काही दिवसापूर्वी आदेशित केले असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
आज पर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून जन्म मृत्यू प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र यासह इतर वेगवेगळे प्रमाणपत्र ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतात आता ग्रामपंचायतचा घर भाडे व अन्य टॅक्स घर बसल्या भरता येतील.
महा इ ग्राम पोर्टलवर भरता येणार टॅक्स! नागरिकांना Maha E-Gram Portal या पोर्टलवर ऑनलाईन टॅक्स भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे
पैसे भरण्यासाठी शासनाकडून भीम ॲप किंवा अन्य अँप चे स्कॅनर देण्यात येणार आहे त्यावर स्कॅन करून टॅक्स भरता येणार आहे.
कर भरण्यासोबत इतरही सुविधा ऑनलाइन कर भरण्यासोबत अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. विविध प्रमाणपत्र हे ऑनलाईन उपलब्ध होतील.
कधीपासून होणार सुरू ही सुविधा शासनाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना व बँकांना निर्देश दिलेले आहेत त्यामुळे 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान टॅक्स ऑनलाईन भरण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
Maha E-Gram Portal:- महा ई ग्राम पोर्टल हे गावातील प्रत्येक नागरिकांसाठी अंत्येत महत्वाचे अँप आहे तसेच ऑनलाईन कर भरणा करण्याची जी कट-कट होती ती आता कमी होणार आहे.
तुम्ही आता ग्रामपंचायत चा कुठलाही प्रकारचा कर भरणा आता ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. याचा फायदा आता सरकारला सुद्धा होणार आहे. जो आपण QR कोड ने भरणा केला तर तो कर भरलेला पैसा आता डायरेक्ट सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे.
ह्या मुळे सरकारला थेट QR च्या माध्यमातून डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा होणार आहेत. आणि तोच पैसा सरकार आपल्याच गावातील विकास कामावर खर्च करणार आहे.
व्यवहारात पारदर्शकता येईल. ग्रामपंचायत तिचा ऑनलाईन टॅक्स भरण्यासंदर्भात राज्य शासनाने सूचना केले असून बँकेने फॉर्म दिले आहेत येत्या आठवडाभरात ग्रामपंचायतींना क्यूआर कोड उपलब्ध होईल पैशात पारदर्शकता येईल.
➡️ह्या अँप ला डाउनलोड करण्यासाठी 👇👇
Maha e-Gram swrjya :- ह्या अँप्लिकेशन चा उपयोग आपण गावातील अनेक विकास कामाचा आढावा घेऊ शकतो ह्या अँप ची वैशिष्ट्य म्हणजे आपण या अँप च्या मद्दती ने आपण गावच्या विकास कामाचा आढावा घेऊ शकतो.
हेही वाचा :-टपाल खात्याची खास महिला सन्मान बचत पत्र योजना ! एका महिलेच्या नावावर 2 लाखपर्यंत कितीही बचत पत्र घेता येणार
तसेच मागील पंचवार्षिक योजनेत जी कामे झाली आहेत त्या कामा बद्दल सुद्धा माहिती घेऊ शकतो. आणि एक म्हणजे गावात जी कामे चालू आहेत त्या कामा बद्दल सुद्धा माहित आपण "Maha E-Gram Portal"ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतो.
ह्या अँप ला केंद्र सरकारने विकसित केलं आहे. व हे अँप आपल्या गावातील सर्वागीन विकासासाठी खूप महत्वाचे अँप आहे
👉आपण ग्रुप अँड्मीन असाल तर आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये अँड करा 9673676897 आणि रोजच्या रोज मोफत आपल्या ग्रुप मध्ये बातम्या मिळवा.

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.