Thursday, August 31, 2023

भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये 342 विविध पदांची भरती! Recruitment Of Airport Authority Of India

Recruitment Of Airport Authority Of India:-
✈️भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये विविध पदांची ३४२ जागांसाठी भरती करण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Recruitment Of Airport Authority Of India
Recruitment Of Airport Authority Of India

तरी इच्छिक उमेदवारांनी दिनांक 04 सप्टेंबर 2023पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.जाहिरातीतून अधिक तपशील जाणून घ्यावा?


पद व रिक्तसंख्या :-👇
पद क्रं पदाचे नाव पदसंख्या
1) जुनियर अससिस्टंट (ऑफिस ) 09
2) सिनिअर अससिस्टंट (अकाउंट्स) 09
3) जुनिअर एक्साकॅटिव्ह (कॉमन कॅडर ) 237
4) जुनिअर एक्साकॅटिव्ह (फायनान्स ) 66
5) जुनिअर एक्साकॅटिव्ह (फायर सर्विस ) 03
6) जुनिअर एक्साकॅटिव्ह ( लॉ ) 18
एकूण ➡️ 342



✅  वयाची अट :- 18 ते 40 वर्षे (SC/ST 05वर्षे सुट :OBC 03 वर्षे सुट )

👉(प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल - सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहणे)

👉1) पद क्रं 1  आणि 2 - 30 वर्ष्यापर्यंत

👉2) पद क्रं 3  आणि 6 - 27 वर्ष्यापर्यंत 

शैक्षणिक पात्रता:- 👇

1) पद क्र. 1 – पदवीधर (any gradution degree )

2) पद क्र. 2 – B.Com व इतर

3) पद क्र. 3 – पदवीधर

4) पद क्र. 4 – B.Com व इतर

5) पद क्र. 5 – (B.E./ B.Tech ) (फायर / मेकॅनिकल / ऑटोमोबाईल)

6) पद क्र. 6 – विधी पदवी (LLB)

✅ 💵वेतनश्रेणी:-  31,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये


✅ 💰फी:- खुला – 600/- रुपये
      💰राखीव – 500/- रुपये

✅ अर्ज करण्याची पद्धत:-ऑनलाईन

✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 04 सप्टेंबर 2023

👉ऑनलाईन अर्ज :- https://www.aai.aero/en/careers/recruitment


✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात बघा :- 👇



No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी योजनेचे कवच पाच लाखापर्यंत? राज्य सरकारचा मोठा निर्णय Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)

Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) नमस्कार मित्रानो आज आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना ...