Monday, September 4, 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 7547 जागांसाठी मेगा भरती! Mega Recruitment For 7547 Seats Through SSC

Mega Recruitment For 7547 Seats Through SSC:-
SSC मार्फत 7547 जागांसाठी मेगा भरती SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 7547 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 आहे.

Mega Recruitment For 7547 Seats Through SSC
Mega Recruitment For 7547 Seats Through SSC 

तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी.अर्ज करण्याची सुरुवात 1सप्टेंबर 2023 पासून 

*एकूण :- 7547 जागा

पदांचे नाव आणि पदसंख्या :-👇

पद क्रं पदांचे नाव पदसंख्या
1) कॉन्स्टेबल (एक्साकॅटिव्ह) पुरुष 4453
2) कॉन्स्टेबल (एक्साकॅटिव्ह) पुरुष [ExSM(other )] 266
3) कॉन्स्टेबल (एक्साकॅटिव्ह) पुरुष [ExSM(Commando)] 337
4) कॉन्स्टेबल (एक्साकॅटिव्ह) महिला 2491
➡️ एकूण 7547

*शैक्षणिक पात्रता :– 12वी उत्तीर्ण.


👉*नोकरी ठिकाण:- – दिल्ली

*वयाची अट :– 01 जुलै 2023 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 25 वर्षे पूर्ण असावे

 [ SC/ST – 05 वर्षे , तर OBC – 03 वर्षे सूट मिळणार ]

*अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

हेही वाचा :- महाराष्ट्र शासना कडून सार्वजनिक आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची मेगाभरती!


*अर्ज करण्याची पद्धत :–ऑनलाईन


*💰अर्जासाठी फी – General/OBC – ₹100/-
  💰[ SC/ST/ExSM/महिला – फी नसणार ]

*परीक्षा (CBT) – डिसेंबर 2023

*अधिकृत वेबसाईट : – येथे पहा 

*ऑनलाईन अर्जाची वेबसाईट :- येथे पहा 

*सविस्तर जाहिरात:-👇👇
👉ह्या जाहिरातीतुन अधिक तपशील जाणून घ्यावा ☝️☝️


No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी योजनेचे कवच पाच लाखापर्यंत? राज्य सरकारचा मोठा निर्णय Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY)

Mahtma Jyotirao Phule Jan Arogya Yojna 2023(MJPJAY) नमस्कार मित्रानो आज आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना ...