Pages

Friday, August 11, 2023

डोळ्यांच्या साथीपासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे जाणून घ्या?गर्दीच्या ठिकाणी डोळ्यांची जळजळ का होते? How To Protect From Eye Infections?

How To Protect From Eye Infections:-नमस्कार मित्रांनो आज आपण डोळे येणे या साथी ची लक्षने आणि काय काळजी घ्यायची या बद्दल जाणून घेणार आहोत व या साथी ची उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे.सध्या डोळ्यांची साथ सुरू आहे, मग हे ' स्टेरॉईड आई ड्रॉप 'हे औषध घेण्याचे टाळा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केलं आहे.

सध्या पावसाळ्यात काही दिवसापासून अनेक भागात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ येताना दिसून येत आहे. शहरातील व अनेक गावात सध्या डोळ्याची साथ आलेल्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.

How To Protect From Eye Infections
How To Protect From Eye Infections



डोळ्यांच्या विषाणूजन्य हा मुख्यत्वे 'ऑडीनो व्हायरस' मुळे होतो. डोळ्यांचा विषाणू संसर्गजन्य हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरीदेखील याबाबत जनतेने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे विशेष म्हणजे डोळ्याची साथ आल्यास नागरिकांनी स्टेरॉईड आईस ड्रॉप चा वापर टाळा.

असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे तर डोळाला त्रास होत असल्यास तत्काळ महानगरपालिकेचे व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी असे डॉक्टरांनी आवाहन केले आहे

How To Protect  From Eye Infections:-

स्टेरॉइड चा वापर टाळा! संसर्ग किंवा अलर्जीमुळे डोळे लाल होणे यांनी सूज येणे यावर उपाय करण्यासाठी स्टेराईड याचा वापर केला जातो शरीरात जळजळ करणारे पदार्थ बाहेर पडण्यास प्रतिबंध करून ते लालसरपणा खाज सुटणे या वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.


तर डोळ्यांचे आजारासाठी अनेक जण याचा वापर करतात मात्र नागरिकांनी स्टेरॉईड चा वापर करू नयेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे कारण दीर्घकाळ'How To Protect  From Eye Infections' वापराने याचे डोळ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

👉डोळे येण्याची लक्षणे :-

1) डोळे लाल होणे.

2) वारंवार पाणी गळणे.

3) डोळ्यांना सूज येणे.

4) काही वेळा डोळ्यातून चिकट द्रव्य पदार्थ बाहेरील बाजूस येतो.

5) डोळ्याला खाज येने.

6) डोळे जड वाटतात व डोळ्यात काहीतरी डोळ्यात गेल्यासारखे वाटते.

💁‍♂️डोळे आल्यास कशी काळजी घ्याल.

1)डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे.

2) इतर व्यक्तीचा रुमाल टावेल कपडे इत्यादीने डोळे पुसू नये.

3) डोळ्याला सतत स्पर्श करू नये.

4) घराबाहेर जाताना गॉगल वापरा.

5) संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञ याचा सल्ला घ्यावा.

6) आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.

7) वस्तीगृहे अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जरी अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलांना किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे.

8) डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो त्यामुळे नियमित हात धुवावा.

9)डॉक्टर च्या  सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.

10) डोळे आल्यानंतर स्टेरॉईड आय ड्रॉप चा वापर टाळावा.

11) सर्व रुग्णांनी जवळच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात किंवा(आरोग्य विभाग) यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.


How To Protect From Eye Infections:-राज्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचे प्रमाण पसरत आहे डेंगू मलेरिया चिकनगुनिया अशा आजाराने थैमान घातले आहे.


अशातच आता महाराष्ट्रात डोळे येण्याच्या आजाराने नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे अनेक भागवत तसेच गाव पातळीवर डोळे येण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मुख्य म्हणजे राज्यात या आजाराचे आतापर्यंत 2 लाख 88 हजार 703 रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराची भीती निर्माण झाली आहे डोळे येणे याला दुसरा शब्द आय फ्लू असा आहे.अशा संसर्गाला डोळे लाल होणे पिंक आय 'कंजेक्टिवायटिस'  असेही म्हटले जाते.

पावसाळ्याच्या वातावरणात आद्रता मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे आपल्याला सतत घाम येतो हा घाम पुसत असताना आपल्या हात वारंवार डोळ्यांना देखील लागत असतो यामुळे संसर्ग होतो आणि डोळे येतात How To Protect  From Eye Infection डोळे येण्यापूर्वी आपले डोळे हलकेसे लाल दिसू लागतात सतत डोळ्यावर तणाव येऊन त्यातून पाणी यायला लागते.


डोळ्यांना आतून खास सुटल्यावर सारखी वाटते तसेच टोचल्यासारखे देखील होते डोळ्यात थोडा चिकटपणा जाणवतो आपल्याला सतत डोळा चोळवा वाटतो काही वेळा हा या संसर्गामध्ये सर्दी खोकला ताप अशी लक्षणे दिसून येतात यातूनच आपल्याला डोळे येणार असल्याचे समजते.

How To Protect  From Eye Infections:-डोळे येण्याच्या आजरांचे महाराष्ट्रात दोन लाखापेक्षा जास्त रुग्ण! आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

डोळे येण्याचा संसर्ग कसा होतो. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यता प्रथम एका डोळ्याला होतो पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्याला संसर्ग होतोच. पण एकदा डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्याला संसर्ग होतोच, एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही असे म्हटले जाते.पण त्यात तथ्य नाही.

एकदा डोळे येऊन गेले की,त्या साथी विरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते हे खरे आहे पुन्हा संसर्ग होतोच असे काही नाही परंतु जास्तीची काळजी घेणे आवश्यक आहे.

डोळे आले आहेत का कसं"How To Protect  From Eye Infections"ओळखाल डोळ्यांना संसर्ग झाल्याची ओळख नाही फारशे कठीण नाही. डोळ्यात सहज काहीतरी गेल्याची भावना होते डोळ्यातून पाणी आणि घाण येणे डोळा लाल होणे ही डोळे येण्याची सामान्य लक्षणे आहेत ही लक्षणे आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसू लागतात संसर्गामुळे डोळ्यांना आतल्या कोपरांना आणि पापण्यांना आतल्या भागांना सूज येऊन ते लाल दिसू लागतात.

👉ह्या आजरांची काही प्रमुख लक्षने आज आपण जाणून घेतली आहेत.

💁‍♂️आपण ग्रुप अँड्मीन असाल तर आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये अँड करा 9673676897 आणि रोजच्या रोज मोफत आपल्या ग्रुप मध्ये बातम्या मिळवा

1 comment:

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.