Bank Of Maharashtra Recruitment-2023
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध भरती*
_पदवीधरांसाठी सुवर्णसंधी;_
_बँक ऑफ महाराष्ट्र येथील विविध शाखेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी असून 400 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत._
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
✅ पदाचे नाव व (संख्या):
1 - ऑफिसर स्केल III (100)
2 - ऑफिसर स्केल II (300)
✅ एकूण जागा: 400
✅ नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
![]() |
| Bank Of Maharashtra Recruitment-2023 |
✅ शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी व इतर (अनुभव आवश्यक)
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी व इतर (अनुभव आवश्यक)
✅ वय:
पद क्र.1: 25 ते 38 वर्षे
पद क्र.2: 25 ते 35 वर्ष
(प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत बदल)
✅ फी: सविस्तर जाहिरात पाहा.
✅ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2023
✅ ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी: https://bankofmaharashtra.in/
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.