Pages

Saturday, July 15, 2023

चांद्रयान -3 घेणार परग्रहावरील मानवाचा वेध ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTOIN CHANDRAYAAN-3

ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTION CHANDRAYAAN-3:- चांद्रयान -3 घेणार परग्रहावरील मानवाचा वेध त्यामुळे दुसऱ्या दुनियेतील जीवनाच्या पुरावे पडताळणीचे तंत्र उपलब्ध होणार आहे 

चांद्रयान -3 ला अंतराळात नेण्यासाठी अध्यायावत बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हॅकेल मार्क -4 (एल व्ही एम एम) सज्ज आहे.

या लॉन्चरच्या यशाचा दर आजवर 100% आहे.  तब्बल सहा मोहिमा या लॉन्चरने फत्ते केले आहेत चांद्रयान -3 सह ते शुक्रवारी दुपारी अंतराळाकडे झेप घेईल.

ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTION CHANDRAYAAN-3
ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTION CHANDRAYAAN-3


💁‍♂️चंद्रावरील पाणी चंद्रावरील खनिजे पृथ्वीची निर्मिती संशोधनासाठी असे अनेक विषय घेऊन ही प्रयोगशाळा चंद्राकडे झेपावणार आहे महत्त्वाचे म्हणजे अन्न कुठल्या ग्रहावर उपग्रहावर तार्‍यावर पृथ्वीप्रमाणे जीवन आहे का हे मानवाला असलेले कोडे उलगडण्याच्या दिशेनेही 'ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTION CHANDRAYAAN-3' ची ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


👉चांद्रयान 24 ते 25 ऑगस्ट ला चंद्रावर उतरेल आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरेल.


ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTION CHANDRAYAAN-3 

💁‍♂️पुढचे 14 दिवस रोहर (प्रज्ञान ) हे लॅन्डरच्या चोहीकडे आणि 360 अंशात फिरत राहील अनेक चाचण्या करेल चंद्राच्या पृष्ठभागावर उमटणाऱ्या रोव्हरच्या पाऊल खुणांची  छायाचित्रेही लेंडर कडून पाठवली जातील रोहर चंद्राच्या ज्या भागावर फिरणार आहे तेथे चंद्रयान एक मोहिमेअंतर्गत भारताने मून इम्पॅक्ट ड्रोन उतरवले होते आणि त्याच्याच मदतीने चंद्रावर पाणी असल्याचा शोध इस्त्रोने ( भारताने ) लावला होता येथे चंद्रयान दोनचे क्रॅशलाईनडिंग झाले होते म्हणजेच उतरल्यावर लँडर कोसळले होते. एक गोष्ट व आणि एक कडू अनुभव या भागाने इस्त्रोला याआधी दिलेला आहे शुक्रवारच्या या तिसऱ्या प्रसंगाकडून भारतातच नव्हे तर जगालाही खूप अपेक्षा आहेत.


💥अन्नग्रहावरील जीवनाच्या शोधात मोहीम अशी महत्त्वाची आहे.

चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर नाही एक प्रॉपलशन मॉडेल आहे.ते लँडर आणि रोहर पासून वेगळे झाल्यानंतर चंद्राभोवती फिरेल आणि चंद्रावरून पृथ्वीवरील जीवन चिन्ह दिसतात काय त्याचा अभ्यास करेल. जीवन आहे काय त्याचा शोध घेण्यास उपयुक्त ठरू शकतो.

हाच डेटा भविष्यात इतर ग्रह आणि उपग्रह आणि ताऱ्यावर प्रथ्वी प्रमाणे जीवन  काय आहे ह्याचा शोध घेण्यास उपयुक्त ठरेल.

🌙चंद्र नसता तर पृथ्वीचे काय झाले असते?

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी हळुवार फिरते चंद्र नसता तर ती गरगरा फिरली असती आणि दिवस हा फक्त सहा तासाचा राहिला असता.

चंद्र जर नसता तर चंद्रग्रहण दिसले नसते आणि सूर्यग्रहणही दिसले नसते.

जेव्हा पृथ्वी तलावार चंद्रग्रहण होते तेव्हा चंद्रावर सूर्यग्रहण होते हे निश्चित असते.

पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा फक्त 55 ते 60 टक्के भाग दिसतो.

आजवर जगातील बारा अंतराळवीर चंद्रावर गेले आहेत 1972 नंतर मानव मोहीमच झाल्या नाहीत.

स्थळ:- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र.

बाहुबली 

एल व्ही एम एम - 4

हे रॉकेट चंद्रयान -3 ला पृथ्वीच्या कक्षेत नेईल.

लांबी 43.5 मीटर एकूण

वजन 640 टन 

एल व्ही एम एम -4

पाठीशी सहा यशस्वी प्रक्षेपणाचा अनुभव आहे

आकडे काय बोलतात?

*2148 किलो वजन प्रॉपलशनचे

*1752 किलो वजन एकूण लेंडर चे

*26 किलो प्रज्ञान रोव्हरसह

*3900 पोलाँडचे वजन

*43.5 मीटर यानाची लांबी

*640 टन यानाचे एकूण वजन

*615 कोटी रुपये मोहिमेचे खर्च


लंडर 4चार इंजिन पण वापर केवळ दोघांचा?

 चंद्रयान -2 अंतर्गत लँडरमध्ये पाच इंजन होते. चंद्रयान तीन मध्ये लँडरला चार कोपऱ्यावर चारच इंजिन असतात चंद्रयान दोन मध्ये लँडरच्या मधोमध वापरलेले पाचवे इंजीन यावेळी काढून टाकण्यात आले आहे.


चंद्रयान -3 मध्ये लँडिंग दरम्यान दोनच इंजिनचा वापर केला जाईल अपत्कालीन स्थितीत उर्वरित दोन इंजिन सुरू केले जातील पृथ्वीप्रमाणे चंद्रावर वातावरण नसल्याने लँडिंग च्या वेगळ्या यंत्राने वेग कमी कमी करत जावे लागते हे येथे महत्त्वाचे आहे.

                        👇👇👇👇👇👇👇

हेही वाचा :-तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा?


लँडर, रोव्हार काय करणार?

सॉफ्ट लँडिंग का आवश्यक आहे.

लँडर मध्ये पाच रोहर मध्ये दोन उपकरणे आहेत ते तापमान माती आणि वातावरणातील फरक आणि वाहतूक बद्दलची निरीक्षण नोंदवतील.

हे सारे पार पडायचे तर सॉफ्ट लँडिंग आवश्यक आहे रोहर ते लॅन्डर लेंडर ते ऑर्बिटर आणि ऑर्बिटर ते इस्रो पर्यंत इलेक्ट्रॉनिक सिमल मिळत राहावे म्हणूनही ते आवश्यक आहे

नवे सेन्सर आणि सुरक्षित लँडिंग

उतरताना चंद्राच्या पृष्ठभागावर सेकंदाला तीन मीटर या वेगाने धडकले तरीही सुरक्षित राहील लॅडर मध्ये दोन सेन्सर आहेत.

 लँडिंग चंद्राच्या पृष्ठभागावर पडतील आणि होईल तेव्हा लेझर किरणे चंद्राच्या पडतील आणि परावर्तित होऊन परततील तू लँडरच्या पुढील वाटचालीची इकडे तिकडे होण्याची खाली वर होण्याची गती काय आहे ते कळेल.

 नव्या सेन्सरमुळे 4 किमी बाय 2.5 किमी परिसरात कुठेही लँडिंग करता येईल हे विशेष यश यावेळी हुलकवणी देणार नाही याची प्रार्थना ही करूया आणि खात्रीही बाळगूया ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTION CHANDRAYAAN-3 

 

💁‍♂️ सायंकाळनंतर लॅन्डर रोहर चांदभरोसे

 ऊर्जेसाठी लॅन्डरच्या सही बाजूंना अतिरिक्त सोलार पॅनल्स आहेत ल्यांडरच्या ऊर्जा संधारण क्षमतेसह इंजिनची क्षमता वाढवून वाढीव इंधनाचीही तजवीज आहे. लँडिंग लांबले तरीही व्यत्यय येणार नाही.

 पृष्ठभागावर उतरल्यानंतर लँड रोव्हर चंद्रावरील एकच दिवस काम करू शकतील पण चंद्रावरील हा एकच दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस आहेत हे लक्षात घ्यावे लागेल.

 14 दिवसांनी जेव्हा रात्रीचे तापमान व 180 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल तेव्हा लेंडर रोव्हर काम करू शकतील. याची काहीही खात्री देता येत नाही

पुढचा सूर्योदय होईल तेव्हा मी जेव्हा सूर्यकिरणांनी चार्ज झाले तेव्हा पुढची संधी घेता येईल.


CHANDRAYAAN-3:- 

चांद्रयान:-1

तारीख :-22 ऑक्टोबर 2008 खर्च :-386कोटी रुपये

मर्यादित यश :-क्रॅश लँडिंग

चांद्रयान :-2

तारीख :-15 जुलै 2019

खर्च :-978 कोटी रुपये

मर्यादित यश:- क्रॅश लँडिंग

चांद्रयान :-3

तारीख :-14 जुलै 2023

खर्च:- 615 कोटी रुपये

यात आपल्याला यश येईल ही अपेक्षा ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTION CHANDRAYAAN-3 


💁‍♂️यान पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचवणार फक्त 41 दिवसात?

चंद्राच्या पृष्ठभागापासून 109किमी वर असताना लाँच व्हकाईलमधून वेगळे होणार लॅडर

श्रीहरी कोठा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून16ते 17 मिनिटात चंद्रयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल.

लॅडरमधून विलग होऊन प्रज्ञान रोव्हर चंद्रावर संशोधन करेल.

पृथ्वी नंतर चंद्राला पाच प्रदक्षिणा घालेल कक्षेत स्थिरावल आणि लँडर चंद्रावर उतरवेल.



ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTION CHANDRAYAAN-3 :-

💁‍♂️भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा विश्वातील पहिला देश असेल.

शुक्रवारी 14 जुलै या दिवशी भारत इतिहासात एक नवा अध्याय रचणार आहे. श्रीहरी कोठा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान तीन चे प्रक्षेपण होणार आहे.23अथवा 24ऑगस्ट ला भारत च्या या अध्यायात सुवर्णक्षण येईल जेव्हा विक्रम लँडर चंद्रावर उतरेल.

👉भारत हा अमेरिका, चीन, रशिया, या नंतरचा अंतराळत जाणारा चौथा देश आहे.

💁‍♂️या संशोधनातून चंद्रावरील अनेक गोष्टीचा उलगडा होणार आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

💁‍♂️ज्ञानाला आणि शिक्षणाला अर्ध्या कपड्यांच्या आधुनिकतेची गरज नसते हे यांना बघून सिद्ध होत."ISRO-INDIAN SPACE RESEARCH ORGANISTION CHANDRAYAAN-3 "


👉इस्रो चे हे वैज्ञानिक बघितलं की आपला भारत आणि त्याच्या संस्कृती च दर्शन होत.

No comments:

Post a Comment

ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.