Sheli - Mendhi Palan Yojana -2023:-नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण शेळीपालन व मेंढी पालन या योजनेविषयी जाणून घेणार आहोत.शेळी मेंढी पालन करा 75 टक्के सबसिडी मिळवा!
🐑शेळी - मेंढी पालन करा आणि 75%अनुदान मिळवा. ही राज्य सरकारची योजना खूप फायद्याची आहे तरी मित्रांनो आपण माहिती आपल्या मित्रांना देखील शेअर करा
👉या योजनेसाठी शेतकऱ्यांनी फक्त 25%स्वतः ला भरायचे आहे.बाकीचे 75%राज्य सरकार भरणार आहे.
👳♀️शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपला छोटा मोठा व्यवसाय सुरु करावा.शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून प्रतेक शेतकऱ्यांनी आपला छोटा - मोठा व्यवसाय सुरू करावा अशी धारणा शासनाचे आहे.
👉त्या अनुषंगाने शासनाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविली जाते.
💁♂️यामध्ये प्रवर्गातील लाभार्थ्यांना शेळी मेंढी पालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते त्यामुळे लाभार्थी शेतकरी पशु - पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद पशु - संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
➡️सिंचनाच्या सोयी अपुऱ्या असल्याने शेतकऱ्यांना शेतीसह इतर जोडधंद्यावर अवलंबून राहावे लागते परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते जे सध्या शेतकऱ्याकडे नाही त्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोड व्यवसायासाठी वेगवेगळ्या योजनाद्वारे मदत केली जाते यामध्ये शेतकरी शेतीसह जोड व्यवसाय करू लागतो शासनाच्या वतीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजनेअंतर्गत SC आणि ST प्रवर्गातील लाभार्थ्यांनी शेळी - मेंढीपालनासाठी 75 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा:-अँपवर फोटो टाका 72 तासात खड्डे मुक्त व्हा!
💁♂️याबाबत गेल्या काही दिवसापासून लाभार्थ्याकडून प्रस्ताव देणे सुरू होणार आहे परंतु आत्तापर्यंत शासनाकडून तशा मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत ज्यावेळी लाभार्थ्याकडून अर्ज घेण्यास सांगण्यात येईल त्या दिवसापासून लाभार्थ्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज घेतले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती बरोबर आता शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून 75 टक्के सबसिडी देण्यात येणार आहे.
Sheli -Mendhi Palan Yojana -2023
काय आहे शेळी मेंढी पालन योजना
🐑पशुसंवर्धन विभागामार्फत शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी मेंढी पालन योजना सुरू करण्यात आली आहे विशेष घटक योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे यासाठी राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना आल्यानंतर शेळी मेंढी पालन योजनेअंतर्गत
75% च्या अनुदान जिल्हा परिषदेच्या संवर्धन विभागामार्फत देण्यात येणार आहे.
💁♂️राज्य शासनाच्या वतीने शेळी मेंढी पालन योजना राबवली जात आहे
परंतु लाभार्थ्याकडून प्रस्ताव घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्याकडून ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत गरज गरजू लाभार्थ्यांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा 'Sheli - Mendhi Palan Yojana :-2023'
💁♂️आता 75 टक्के अनुदान
राज्य शासनाच्या वतीने शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी मेंढी पालनावर भर दिला जात आहे विशेष घटक योजना अंतर्गत शेळी मेंढी पालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते तर योजनेच्या लाभार्थ्यांना 25 टक्के वाटा उचलावा लागतो
Mendhi - Palan Yojana - 2023
🐏 राज्य सरकारकडून मेंढीपालनासाठी दहा हजार कोटींची कर्ज योजना प्रस्तावित आहे
🗳️ लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मतांवर लक्ष ठेवत शिवसेना-भाजप सरकारने मेंढीपालन वाटपाची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित केली आहे.तेलंगणा सरकारच्या धर्तीवर धनगर समाजासाठी मेंढ्या वाटपासाठी दहा हजार कोटींची योजना जाहीर करण्याच्या तयारीत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आहे. Sheli - Mendhi Palan Yojana -2023
💁 मात्र तेलंगणा सरकारने 75 टक्के अनुदान देऊन लोकप्रिय केलेली ही योजना राज्यात मात्र 50 टक्के कर्ज, 25 टक्के अनुदान, 25 टक्के लाभार्थींच्या सहभागासह राबविली जाणार आहे. पशु व दुग्ध विकास विभागातील अधिकाऱ्यांनी नुकतीच तेलंगणला भेट देऊन मेंढ्या वाटप योजनेची माहिती घेतली आहे. तेलंगाणच्या धरतीवर धनगर समाजासाठी ही योजना राबविण्याचे या विभागाने निश्चित केले आहे.
📍 ही योजना राबविताना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून दहा हजार कोटी रुपयांचे कर्ज राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळेच तेलंगणच्या धर्तीवर 75 टक्के अनुदान देणे राज्य सरकारला परवडणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच राज्य सरकारने ही योजना बदलली आहे.
Sheli - Mendhi Samuh Palan Yojana -2023
शेतकऱ्यांना जोड व्यवसायासाठी वेगवेगळ्या योजनाद्वारे मदत केली जाते यामध्ये शेतकरी शेतीसह जोड व्यवसाय करू लागतो शासनाच्या वतीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजनेअंतर्गत SC आणि ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना शेळी - मेंढी पालनासाठी 75 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
💁♂️या योजेणेकरिता राज्य सरकारकडून दहा हजार कोट्टीची कर्ज योजना प्रस्तवीत आहे. या योजनेसाठी शासनाच्या वतीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजनेतर्गत SC आणि ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना शेळीपालन व मेंढीपलाना साठी 75%अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकारडून करण्यात आली.
👳♀️शेतकऱ्यांनी या योजनेसाठी 75%अनुदान राज्य सरकारकडून मिळणार आहे आणि उर्वरित 25%अनुदान स्वतः शेतकऱ्यांनी भरावे लागणार आहे. "Sheli - Mendhi Palan Yojana -2023"
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :-
1) मोबाईल नंबर
2)वोटर id कार्ड
3)7/12/8अ
4)घरपट्टी
5)उत्पन्नाचा दाखला
6)आधार कार्ड
7)बँक पासबुक
8)पासपोर्ट साईझ फोटो
9)अनुसूचित जाती SC/अनुसूचित जमाती ST. जात प्रमाणपत्र

No comments:
Post a Comment
ही वेबसाइट मराठीत , महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी माहिती मराठीत GR, सरकारी नोकरी, आरोग्य टिप्स इत्यादीबद्दल अधिक जाणून घ्या.